स्टार माझा : माझा मराठी ब्लॉग.

http://www.17pixels.com/images/blog images/star_maja_01.jpg
स्टार माझा: मराठी ब्लोग. मराठी ब्लोग स्पर्धा ही चांगली कल्पना आहे. मराठी भाषा जागतीक स्तरावर नेण्यासाठी स्टार माझा ने एक चांगले पाऊल घेतले आहे. ह्यासाठी स्टार माझा परिवाराचे मी हार्दिक अभिनंद्नन करतो. आज पासून मराठी मध्ये ब्लोग लिहिण्याचा माझा प्रयत्न असेल. जय महाराष्ट्र.

No comments

No comments yet. Be the first.

Leave a reply

Mexico